Downlaoad free software for mobile
मोबाइल एक मल्टिमीडीया साधन असून आज प्रत्येकाजवळ मोबाइल दिसून येते.

windows live writer
This instructional video demonstration shows how to setup Windows Live Writer to work with your blog and, if you don't already have a blog, how to create a new blog on Windows Live.
2: Basic Authoring - Windows Live Writer
This instructional video demonstration shows how to do basic authoring of a blog post using Windows Live Writer.
शाळेतील आठवणी
अडगळीच्या खोलीमधलं दप्तर आजही जेंव्हा दिसतं
मन पुन्हा तरुण होऊन बाकावरती जाऊन बसतं
प्राथनेचा शब्द अन शब्द माझ्या कानामधे घुमतो
गोल करुन डबा खायला मग आठवणींचा मेळा जमतो
या साग्ळ्यात लाल खुणानी गच्च भरलेली माझी वही
अपुर्ण असल्याचा शेरा आणि बाई तुमची राहून गेलेली सही
रोजच्या अगदी त्याच चुका आणि हातावरले व्रण
वहीत घट्ट मिटुन घेतलेले आयुष्यातले कोवळे क्षण
पण या सगळ्या शिदोरीवरच बाई आता रोज जगतो
चुकलोच कधी तर तुमच्यासरखं स्वतःलाच रागवून बघतो
इवल्याशा या रोपट्याची तुम्ही इतकी वाढ केली आहे
बेरजेत हमखास हातचा चुकण याची सवय आता गेली आहे
चांगलं अक्षर आल्याशिवाय मला माझा हात लिहू देत नाही
एक ओळीत सातवा शब्द आता ठरऊन सुधा येत नाही
दोन बोट संस्काराचा समास तेवढा सोडतो आहे.
फळ्यावरच्या सुविचारासारखी रोज माणसं जोडतो आहे.
योग्य तिथ रेघ मारुन परत एक मर्यादा ठरविलेली
हळव्या क्षणांची काही पानं ठळख अक्षरात गिरविलेली
तारखेसह पूर्ण आहे वही फक्त एकदा पाहून जावा
दहा पैकी दहा गुण आणि सही तेवढी देवून जावा
कविता
आठवतोय या आठवणी ते क्षण,त्या भावना असे सर्व काही ती डायरी...
विझले ते सर्व ओल्या अश्रुनी उरली ती गळकी पाने
नावास एक डायरी पुस्तक आयुष्याचे पाने भरली सुख दुख:ची
आठवणीतल्या चेह-यांची काही पानं कोरीच राहून गेली
काळासकट काही गळून गेली पाने उलटता उलटता....
उमटतात ठसे कागदावर त्या जिथे होती ती गावं पुसली गेलेली
लिहीता लिहीता अश्रु ओथंबले लिहावेसे वाटले पण
ती पान गळून गेली आयुष्याचे पुस्तक एक साधी डायरी
गळक्या पानांचे पुस्तक कसले फक्त शिल्लक रद्दी...
असे एक गळके पान आयुष्यातले आठवणी सकट गळून गेलेला
ना पालटले पुन्हा मागच पान पुढे आयुष्य चालतच गेलं